Posts

Showing posts from October, 2019
समुद्र किनऱ्यावर  जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली... तो मुलगा वाळू वर लिहतो... . "समुद्र चोर आहे". त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो... तो वाळुवर लिहीतो... . "समुद्र पालनकर्ता आहे". एक युवक समुद्रात बुडून मरतो... तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते... . "समुद्र खुनी आहे". एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो.... तर तो वाळुवर कसा लिहीतो... . "समुद्र दाता आहे". अचानक एक विशाल लाट येते आणि सर्व लिहीलेले पुसले जाते.... . लोकं काही म्हणू द्या... परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो... आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो...       जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे... . आणि हे सर्व भाजपा व महायुती पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली समुद्रापणे निष्पक्षपणे करत आहेत. 🙏🚩🙏...