तिसरे महायुद्ध

काय करायचं आहे ते करून घ्या खूप कमी दिवस शिल्लक राहिलेत...

तिसरे महायुध्द होण्याचे 99% शक्यता आहे..

कुणाच्याही मनात काहीही असेल तर ना वेळ दौडता पटकन बोलून टाका नाहीतर...

तेव्हाच बोललो असतो तर बरं झालं असतं असा विचार ही करता येणार नाही...

अन् हा विचार करताना तुमचा जवळ फक्त २-४ मिनिटं राहिली असतील...

तेव्हा असाल तुम्ही कोणत्या तरी मातीचा कीव्हा मोठ्या इमारतीच्या ढिगाऱ्यखाली... हाताने माती बाजूला सारावी तर हाथ मोडलेत उठून चालव तर पायच नाहीत... 

अन् डोळे उघडून निळ्याभोर आकाशाला तरी पहावं.., तर प्रकाशाच्या तीव्रतेने डोळे गेले असतील आणि जरी राहिले असले डोळे शिल्लक तर नीळे आकाश निरभ्र नसेल, धूळ आणि धुराने ओसंडून गेले असेल...

अणु बॉम्ब पडल्या वर राख पण मिळत नाही पण यदा कदाचित शिल्लक राहिला तर...

.

तेव्हा तुमचा मनात खूप काही येईल पण करता काहीच येणार नाही...

काय शिल्लक असेल तर फक्त श्वास असेल चालू अन् काय नाही...

म्हणून तुमचा एक चांगला मित्र या नात्यानं सांगतोय बोलून टाका काय असेल ते कोणतीही फिकीर न बाळगता... 

भावा/ बहीण/ मित्र/ मैत्रीण सोबत भांडण असेल तर जा आणि मारा त्याला मिठी आणि व्हा मोकळे ...

तुमची चूक असेल/ नसेल तरीही एक स्मित हास्य देऊन सर्व काही विसरून जा आणि बोला त्याचा सोबत...

व्यक्त करून टाका तुमचं प्रेम..

.

जरी नाही झालं युद्ध तरी त्या निमित्तानं तुमची नाती तरी पुन्हा जुळतील....ह्यातच आपलं समाधान..

.

माझ्या डोक्यातील एक साधा विचार

बघा पटतोय काय...

आभार काय मानू नका प्रेजेंट मधी तेवढ एक हजार एक घाला...

.

तुमचा मित्र

Comments

Popular posts from this blog

सोशल डीस्टसिंग